मनोज... येथे हे वाचायला मिळाले:

नुकतंच काहि दिवसांपुर्वी वाचकांच्या मनावर अनंतकाळ रहस्यकथा आणि सामाजिक कादंब-यांच्या माध्यमातुन गारुड घालणा-या अनभिषिक्त सम्राट असलेल्या सुहास शिरवळकर म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सुशि. यांच्या आयुष्याच्या कॅन्व्हास मध्ये एकसारखे रंग भरणा-या मैत्री आणि वाचन विश्वातील काहि मंडळी लिखित आठवणींचा संग्रह असलेले "सुहास शिरवळकर- असे आणि तसे" हे पुस्तक वाचनात आले. एखाद्या लेखकाचं आत्मचरीत्र इतरांनी उलगडुन लिहावं असा प्रकार मात्र विरळच असतो. यातून सिध्द होते कि, अशा लेखकाचं संपुर्ण आयुष्य ...
पुढे वाचा. : "सुहास शिरवळकर- असे आणि तसे"