"mother-board"--मातृफ़लक,
सर्व काही ठीक आहे; गंमत वाटण्यासारखे त्यात काहिही नाही साठे साहेब. ईंग्रजीमध्ये motherboard हा शब्द ज्या अर्थाने वापरला आहे, अगदी तोच अर्थ सर्वसाक्षींनी सुचविलेल्या मराठी शब्दातपण आहे. दोन्हिही शब्द संगणकाच्या त्या भागाचे महत्व दर्शविनारे आहेत.
mouseला सुध्दा "मुषक" किंवा "ऊंदीर" म्हणायला हरकत नाही. कारण मुळ ईंग्रजीमध्येसुध्दा त्याला हे नाव त्याच्या आकारामुळे पडले आहे, कार्यामुळे नाही.
--संतोष