समीर,
मात्रा कमी असल्यासारखे वाटले नाही.
बघणे सुंदर व भाषांतर हे शेर आवडले. गझल सुंदरच!
उत्स्फुर्त कवितेऐवजी मुरवून केलेली कविता यात कवीतील अभ्यासक प्रभावी ठरू शकतो व ती कविता जर गझल असली तर ती सामान्य माणसाच्या आवडीपासून दूर जाण्याची शक्यता असू शकते व ती तरबेज रसिकांना आवडण्यापुरती राहू शकते असे माझे मत!
-'बेफिकीर'!