मनातून » बाबांचा वाढदिवस येथे हे वाचायला मिळाले:

आज बाबाचा वाढदिवस, खर तर भारतात तो आता काल झालाय. पण माझ्यासाठी आजच आहे.   पहिल्यांदा बाबाच्या वाढदिवसाला मी लांब आहे. म्हणजे दर वर्षी बाबांचा वाढदिवस असा काही वेगळ नसायचा. मोठ्यांचा काय वाढदिवस साजरा करायचा असा आमच्या आईच मत. त्यामुळे आईबाबाच्या वाढदिवसाला घरीच cake करणं, काहीतरी छान जेवायला करणं आणि अगदीच अति म्हणजे बाहेर जेवायला जाण ह्यापेक्षा जास्त काही नसत. पण ह्या वेळी मी एकटी इतकी लांब. काल रात्री बाबाला शुभेच्चा ...
पुढे वाचा. : बाबांचा वाढदिवस