कालच माझ्या डेस्कटॉपवर उबुंटू उतरवून घेतलं. लॅपटॉपवर आठवडाभर सराव झाल्याने मजा आली. के-ऍटोमिक आणि जिब्रेनी या खेळाने मजा आली. ऑक्टेव्ह नावाचे सॉफ्टवेअर (मॅटलॅबसारखं) शिकायलाही सुरुवात केली आहे. खिडक्यांच्या तुलनेत उबुंटू धावतंय...

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

तसं मिंट टाकणार होतो, पण एज्युबुंटू त्यावर चालेल की नाही हे माहिती नव्हतं म्हणून उबुंटूच टाकलं. बघतो जरा एज्युबुंटू काय म्हणते ते