बाराखडी............ येथे हे वाचायला मिळाले:
मराठीचा मुद्दा हा रजकीय असुच शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष हा मुद्दा पळवू शकत नाही. मराठी माणसे दाक्षिण्यात्यांसारखे कायम राजकारणाचा विचार करित नाही पण आपसात वागतांना मात्र एखाद्या राजकारण्यासारखे वागतात. हेच कारण आहे आज प्रत्येक जण उठतो व मराठी मराठी करित सुटतो.मी गेली बरिच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी मराठी या मुद्यावर लिहीत आलो आहे. पण काही मराठी ब्लॉग्स वर मराठी या विषयावर वाचल्यावर माझ्या डोक्यात ही पोस्ट लिहायचा विचार आला. या लेखाचा उद्देश ...