पण त्याचं असं आहे:

पारिजातकाचं अंगण, सुटणार नाही असं बंधन

कंटाळशील पुन्हा आणि मागशिल प्रमोशन

आहेस तिथे आहेस तसा जरासा रे थांब

तू आणि मी कधी गेलो नाही लांब!

संजय