त्याग हा हाती असलेल्या गोष्टिंचा केला जातो. गरिबाने कसलाही त्याग केला नाही पण राजकुमार गौतमाने राज्य, पत्नी व पुत्राचा त्याग केला असे मात्र खरे आहे. ह्या अगतिक पणाला खरे तर काहिच  मोल नाही पण म्हणाल तर हाही काही न काही प्रकारे त्यागच आहे. पण व्यावहारिक जगात राहून व्यावहारिक नियम पाळावेच लागतात. सबब इस पार या उस पार असे वागावे मध्येच लटकून राहणे कधिही धोक्याचे.