पोकळ अभिमान.. परिस्थिती हाताबाहेर गेलेली असताना स्वत: ची बाजू तोलून धरणाऱ्या त्या स्त्रीची मात्र दया येते. ती तरी काय करणार बिचारी. त्या घरात रहयचंय तिला. तिनं बोलून दाखवलेली गोष्ट नंतर उडत उडत तिच्या पतीच्या कानावर जाईल तेव्हा त्याला कदाचित तिचा अभिमान वाटेल. आणि तो पण पोकळ असेल..