उत्तर भारतामधील वास्तव्यामध्ये मोमो बऱ्याचदा खाण्यात आलेत. आपल्या पुण्यात जसं चहा पिण्याचं, पोहे खाण्याचं, किंवा ठराविक व्यंजनं चाखण्याच्या ठरलेल्या जागा असतात तशाच इथे आमच्या पण ठरलेल्या आहेत. टाइम पास म्हणून आणि वेगळं म्हणून घरच्या घरी झटपट बनवता येणारी सोपी पाक कृती. अवश्य करून बघा.

पण मोदकासाठी बाह्य आवरण म्हणून कणीक वापरतात मोमोज मध्ये कणकेऐवजी मैद्याचे पीठ वापरायला विसरू नका.