यशवंत कुलकर्णी Yashwant Kulkarni येथे हे वाचायला मिळाले:
आज ऑस्ट्रेलियन पंतप्रधान केव्हीन रूड यांचे एक वक्तव्य या ब्लॉगवर टाकत आहे. श्री. विजय जोशी, जव्हार, ठाणे यांच्याकडून हा मूळ इंग्रजीतील मेल मला मिळाला, तो मी मराठीत सामना स्टाईलनं अनुवादीत केला आहे. स्टाईल सामनाची असली तरी, यातले वक्तव्य दाद देण्यासारखे आहे. मी कट्टर हिंदू नसल्यामुळे इतर कट्टर फाजीलपणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
जगानं जे ऐकायलाच हवं ते बोलण्यासाठीचं धैर्य या माणसात आहे. हे होणारच असं जरी असलं तरी स्वत:च्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मान्यतांबद्दल भूमिका घेण्याची इच्छाशक्ती या माणसाने जाहिर केली. याच्यासारखा एखादा ...
पुढे वाचा. : जुळवून घ्या, नाहीतर चालते व्हा