दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

रॉबिन शर्माची किर्ती त्याच्या फेरारी विकणाऱ्या भिक्षुवरील पुस्तकाच्या संदर्भात ऐकली होती पण ते पुस्तक चाळून लगेच ठेवून दिले होते. आता या वेळेला ’बिनहुद्द्याच्या नेतृत्वा’वर लिहिलेले पुस्तक त्याची किर्ती ऐकून विकत घेतले. मग पूर्ण वाचणे क्रमप्राप्त झाले. म्हणजे ...
पुढे वाचा. : फ़ेरारीऐवजी पोर्शे