बहर, नेमक्या ह्याच कारणांमुळे एस्पेरांतो वर आजवर टीका झाली आहे... की त्या भाषेला स्वतःची माती, संस्कृती नाही. पण भाषानिर्मात्यांचा तो उद्देशच नाहीये. कारण जी व्यक्ती एस्पेरांतो बोलेल ती आपल्या स्वतःची संस्कृती, भाषा इत्यादींचा गंध एस्पेरांतोमध्ये घेऊन येईल. त्या त्या प्रमाणे एस्पेरांतो समृद्ध होत जाईल. अनेक संस्कृती, भाषा, प्रदेशांचा स्वाद असलेली ही सामायिक भाषा बनत जाते. त्यामुळे एस्पेरांतोचे हे एक प्रकारचे उधार सौंदर्य म्हणता येईल. खरे तर तिचे सौंदर्य तिच्या साधे व सोपेपणात आहे असे मला वाटते!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!