हे चित्र फक्त भारतातच नव्हे तर थोड्याफार फरकाने अनेक देशांत दिसते.... नात्यांमध्ये, खास करून पती-पत्नीच्या नात्यात श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेद असतो तेव्हा.... किंवा कोणी एक जोडीदार दुसऱ्यावर आपल्या आर्थिक, भावनिक, मानसिक सुखासाठी पूर्ण अवलंबून असतो व त्याचबरोबर त्या व्यक्तीचा जोडीदार त्या मानाने स्वतंत्र असतो तेव्हा.... नात्यातला हा असमतोल आणि असहायता लेखातील अश्या प्रकारच्या उद्गारांना जन्म देत असावा. 

प्रतिसादाबद्दल धन्स!