'जुनी' रदीफ की 'जुना' रदीफ' ह्याचा विचार मला वाटतं कटककरांनाच करू द्यात.

कारण उर्दू मध्ये 'रदीफ' हा 'वो' रदीफ म्हणून गणला जातो. तसेही 'ती' किंवा 'तो' ह्या दोन्हीला हिंदी किंवा उर्दू मध्ये 'वो' च वापरला जातो.

बाकी मतला आवडला.

चूक भूल देणे घेणे.

बहर.