गझल मला आवडली. सर्वच शेर आवडले. विषेशतः 'दखल' वाला शेर. 
मला वाटतं दखल... बदल.. ‌ सहल... उकल... चल.. ह्या पैकी कुठलाच शब्द आपण मराठी मध्ये 'पूर्ण' म्हणत नाही. 
शेवटचा 'ल' अर्धाच राहतो.

धन्यवाद.