मनातून येथे हे वाचायला मिळाले:
मला मराठी बोलता येत… हे वाक्य माझा नाही… म्हणजे गैरसमज करू नका, मला तर मराठी बोलता येताच. पण हे वाक्य माझ नाहीये. हे वाक्य आहे माझ्या मध्यप्रदेश मधून आलेल्या अगदी जिवलग मैत्रिणीच. आजकाल जिथ तिथ मराठीची हेळसांड पाहतो, महाराष्ट्रीयन असून पण कितीतरी जणांना मराठी बोलायची लाज वाटे. आपलं बाळ बालवाडीत असल्यापासून कस इंग्लिश मध्ये ...