पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांनी आपला आजवरचा जीवनप्रवास स्वर आले जुळूनी  या आत्मचरित्राद्वारे रसिकांसमोर उलगडला आहे. अत्यंत प्रांजळ आत्मकथन असे या लेखनाचे वर्णन करता येईल. बालपणापासून ते आजवरच्या आयुष्यातील चढउतार, आलेले खडतर प्रसंग, कडू गोड आठवणी, संगीतबद्ध केलेल्या काही गाण्यांच्या आठवणी, विविध संगीतकार आणि गायक यांच्याविषयी व्यक्त केलेली मते, घरच्यांविषयीही सांगितलेली माहिती अशा विविध प्रकरणातून जोग यांचा जीवनप्रवास रसिकांच्या समोर येतो.

पुस्तकाच्या सुरुवातीला थोडसं माझ्या मनातलं या विषयाअंतर्गत लिहितांना ...
पुढे वाचा. : स्वर आले जुळूनी