मला तलतजींच्या 'इक खाब सा देखा है ताबीर नही बनती' मधील ताबीर या शब्दाचा अर्थ येथे कळला ...

तलत मेहमूद यांनि गायलेल्या अनेक गाण्यांमध्ये बरेच उर्दू शब्द येतात. कधीतरी त्यांच्या गाण्यांबद्दल वाचायला मिळाले तर फार बरं होईल ...

-विप्रुद्दीन