टेक मराठी -Technology बद्दल सर्व काही मराठीमधून येथे हे वाचायला मिळाले:
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०
जुलै २०१० रोजी १० ते २ या वेळेस `युनिकोड मराठी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
मराठी अभ्यास केंद्राच्या प्रयत्नांमुळे शासकीय आस्थापनांमध्ये युनिकोडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र ...
पुढे वाचा. : ‘युनिकोड मराठी’ कार्यशाळा