उबुंटू आणि मिंट दोन्ही वापरून बघितलं. मिंट खरच सोपं वाटतय मला. अर्थात माझ्यासारख्या ठोंब्याला जितकं सोपं तितकं चांगलं.
स्वामीयोगेश :- खिडक्या नावाची प्रणाली होती, हेच त्यांचं भविष्य ....
.
बाकी मनोगत लिनक्सवर चालतय हे माहिती नव्हतं. माहितीबद्दल धन्यवाद !!!
मिंटच्या सल्ल्याबद्दल खरच खुप धन्यवाद !!!