मयुरेश,
ह्यावर प्रतिक्रिया नाहीत म्हणून हा विषय संपला असे मी मानत नाही. मी ही चर्चा बंद करीत नाही आहे. पुढे जर काही मिळाले तर मी लिहीनही. परंतु जर प्रशासकांना वाटले तर ते बंद म्हणून घोषित करावे. मग मी ही करेन. :-)

-देवदत्त