इतरभाषांतील कविता/पद्यांचे भाषांतराचे बाबतीत
- इथल्या लेखनाचे शीर्षक मराठीत असायला हवे.
- मूळ इतरभाषिक रचना छंदोबद्ध असो वा
नसो, मनोगतावर तिचे सादर केले जाणारे भाषांतर छंदोबद्ध असायला हवे.
- मूळ इतरभाषिक रचना येथे संपूर्ण उतरवू नये. तिचा जालावरचा केवळ दुवा द्यावा.
हे
पूर्वी अनेक संदर्भांत सांगितलेले आहे.
कृपया सहकार्य करावे.