बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या वडिलाना मी जवळून पाहत आहे.पण माझा मुलगा झाल्यावर मी बाबा झालो याचा अनुभव आला. तेव्हाच मी वडिल झालो माझ्या मुलाचा आणि त्याच्याशी वडिल नाते न ठेवता मित्राचे नाते जोडले. आपल्या घरात येणा-या तान्हुल्याच्या आगमनाची प्रतीक्षा करणा-या कुटुंबासाठी मुलाचा जन्म ही एक अमर्याद आनंद देणारी घटना असते. लहान मूल हे घरात आलेला केवळ एक नवा जीव नसतो तर त्याहूनही अधिक काही असतो. लहान मुलाच्या आगमनाबरोबर त्या कुटुंबात अनेक नवीन नाती रुजतात. आई-वडील , ...
पुढे वाचा. : वडीलाचे नाते