आजच शरारत चित्रपट पुन्हा पाहिला.
त्यात जेव्हा अभिषेकला कोठडीत ठेवले असते, तेव्हा अभिषेक कॅमेऱ्याकडे चेहरा करून असतो आणि त्याचे आई वडिल पाठ्मोरे असतात. तेव्हा आई वडिलांच्या डावीकडे दाखविली आहे. आणि जेव्हा अभिषेक पाठमोरा दाखविला आहे(कॅमेरा कोठडीमधून) तेव्हा आई वडिलांच्या उजव्या बाजुला दाखविली आहे.

-देवदत्त