देश, काल, व्यक्तिपरत्वे जश्या रुढी, परंपरा, सामाजिक मान्यता बदलतात त्याप्रमाणे ध्येयवादाचे आहे एखादी गोष्ट एखाद्यासाठी ध्येय ठरू शकते तर तीच गोष्ट एखादा टप्पा वा दुर्लक्षीत म्हणून ती बाजूला सुद्धा पडू शकते हा ज्याचा त्याचा दृष्टीकोण  प्रेरणास्थान म्हणाल तर कोणताही व्यक्ती अंतरीक प्रेरणा असल्याशिवाय कोणतेहि काम करत नाही . राष्ट्रपित्याचा कोणता प्रभाव आपल्यावर पडला आहे सांगा पाहू अहिंसा अगदी बरोबर. पण समाजावर प्रभाव पाडायला ती व्यक्ती तेवढी मोठी होती ना! आणि आज आपल्या सारखी माणस सामाजिक ध्येयवादाच्या भविष्याचा विचार करतात तर मग खात्रीने म्हणता येईल की अजुनही भविष्य आहे म्हणुन