नचिकेत ... » कुटजारिष्ट वगैरे.. येथे हे वाचायला मिळाले:
डायफेनहायड्रामाईन नामक द्रव्याचा हिप्नॉटिक इफेक्ट जबरदस्त असतो. ते घेतल्यानं भास होतात. नसलेलं दिसणं. ऐकू येणं. भयंकर भीती. काहीही होऊ शकतं. “ड्रग” म्हणून त्याचा उपयोग काही व्यसनी मंडळी करतातही. थरारक अनुभव घेण्यासाठी. पण मग टरकून बंद करतात.
एव्हढं का सांगतोय तर तुम्हीही हे कधीतरी घेतलं असेल. बेनाड्रील किंवा झीट या खोकल्याच्या औषधांमध्ये हेच असतं. जरा दोन चमचे जास्त गेले चुकून तर मग कळेल.
हे औषध खरंतर अलर्जीवर चांगला इफेक्ट करतं. खोकला कमी होतो. झोपही लागते. पण म्हणून काहीजण झोप येण्यासाठीच त्याचा वापर ...
पुढे वाचा. : कुटजारिष्ट वगैरे..