मूळ इतरभाषिक रचना छंदोबद्ध असो वा नसो, मनोगतावर तिचे सादर केले जाणारे भाषांतर छंदोबद्ध असायला हवे.
>>>
हे प्रशासकीय धोरण म्हणून स्वीकारावच लागणार असल, तरी त्यामागचा हेतू काय असावा हे उलगडत नाही!
या नव्या धोरणामुळे, धोरणांची पारदर्शिता घटत असल्याचे जाणवत आहे!!