चित्तरंजन..
आज गझल पुन्हा वाचली. वास्तविक आधीही वाचून मी प्रतिसाद दिला होता. पण आज भलतीच वेगळी वाटली.. क्या बात है!!! आता हा माझ्यात झालेला बदल आहे... की तुझ्या गझलेचं नेहमी प्रमाणे अप्रतिम असणं? नंबर दोनची शक्यताच जास्त आहे!!!
पुन्हा एकदा. अप्रतिम गझल. तुझ्याकडून नेहमीच काहीतरी वेगळं आणि जबरदस्त वाचायला मिळतं. धन्यावाद ह्या मेजवानी बद्दल!