एका चांगल्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद ..

काही शंका ..
चौपालात प्रेतांचा खच पडलाय
चिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय
कोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं


आज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव

किसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला


चौपाल म्हणजे चावडी अपेक्षित आहे काय ??
यातील पंजा पणिया म्हणजे पाच समुद्र नसून पंच नद्याचा प्रदेश -> पंच आप -> पंजाब अपेक्षित आहे काय?