....पण कवितेचे भाषांतर छंदोबद्धच असायला हवे हे सांगण्याचा अधिकार प्रशासनाला असू शकत नाही. काव्य छंदात लिहावे की मुक्तछंदात की छंदमुक्त हेही....मनोगतावर सादर केले जाणारे भाषांतर छंदोबद्ध असायला हवे असे धोरण आहे. हे धोरण सुरवातीपासूनच आहे. असे बरेचसे लेखन अप्रकाशित केले गेल्याने/काढून टाकल्याने त्यावरील प्रशासनाचे प्रतिसाद दाखवणे शक्य नाही. शिवाय जुने लेखन संचितात गेलेले असल्याने दुवा सहज शोधणे जमत नाही. त्यातल्या त्यात सुरवातीचा दुवा : धोरण आणि आवाहन