पुनर्विचार व्हायला हवा
वेळेच्या उपलब्धतेनुसार प्रशासन एकेका धोरणाचा सातत्याने पुनर्विचार करीत असते. सुमारे १९९८ पासून आतापावेतो आंतरजालावर (आणि त्यापूर्वी इतरत्र) वाचलेल्या मराठी भाषांतरांचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रशासन या निर्णयाप्रत पोहोचलेले आहे. इतके असूनही प्रत्येक वेळी एकेका लेखनाचा स्वतंत्रपणे विचार करून त्या त्या लेखनाचे बाबतीत आवश्यकता वाटल्यास धोरणात बदल / अपवाद इत्यादींचा अवलंब प्रशासन तारतम्याने करीतच असते.