वा मृण्मयी,उत्तम रचना!
स्वतःच शुक्र हो, स्वतःच धृव हो नभांगणीमळभ मनावरी असेच यायचे पुन्हा पुन्हा
फकीर होउनी हिमालयास चालल्यावरीघराकडे वळून का बघायचे पुन्हा पुन्हा?---------------------------ह्या ओळी खास आवडल्या.जयन्ता५२