जेव्हा चवताळलेला गब्बर होळीच्या दिवशी रामगढ वर हल्ला करतो तेव्हा...
एका "शॉट" मध्ये अमिताभ एका घोडेस्वार डाकूच्या दिशेने गोळी मारतो. आणि त्या एकाच गोळीनी दोन वेगवेगळ्या घोड्यांवरचे दोन डाकू एकदम पडतात.
आय् किनै मज्जा!?