तुमचे उत्तर बरोबर आहे.
अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार
मन प्रियकरासाठी पिसे की प्रेमासाठी पिसे, की सोयी नुसार तुम्ही हा बदल केलात?
हा हा हीच तर गोची आहे. मीही तसा आधी गंडलो होतो. नंतर गाणे उमजल्यावर आधी केलेले भाषांतर बदलावे लागले . हो पण वेळेवर चूक लक्षात आली म्हणून बरे.
पुष्कळांनी तीच चूक केलेली आहे.
आतापर्यंत फक्त टगवंतराव, फणसे आणि जोशीसाहेबांनी एकदम बिनचूक ओळखले आहे.