तीच लय, यमके आणि इतर बंधने पाळून अनुवाद करणे मला तरी अवघड वाटते.
मलाही हे अवघड वाटते. पण शेवटी जमले की जास्त आनंद होतो.