Savadhan's Blog » If Police stops you—? पोलिसाने थांबवले तर —-? येथे हे वाचायला मिळाले:

If Police stops you—?
पोलिसाने थांबवले तर —-?
दोन महिन्यापूर्वी अमेरिकेतील न्युयॉर्कच्या कोपेग शहरी आलो. काल सहज म्हणून इथल्या वाचनालयात जाण्याचा योग आला. इथल्या वाचनालयातील सर्व सेवा संपूर्णतः मोफतच असतात. ज्यास या सेवेचा लाभ घ्यायचा असतो त्याच्याकडे त्या परिसरात रहात असल्याचा पुरावा म्हणून –ड्रायव्हिंग लायसेन्ससारखं–ओळखपत्र सादर करुन सदस्यत्व मिळतं. माझ्या मुलाकडे या वाचनालयाचं सदस्यत्व असल्यानं मलाही अनेक पुस्तकं, व्हिसीडी, इंटरनेट याचा मोफत वापर करता येतो.येथील वाचनालये अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतात. विविधप्रकारची ...
पुढे वाचा. : —? पोलिसाने थांबवले तर —-?