मला इथे मी कधी फारसे काव्य प्रकाशित न केल्यामुळे हे धोरण माहीत नव्हते. मनोगतावर फक्त छंदोबद्ध काव्यच लिहायचे असेल तर मग जेव्हा माझ्याकडून असे काव्य निर्माण होईल तेव्हाच इथे प्रकाशित करेन! आपले धोरण बदलल्यास कृपया तसे कळवावे व संस्थळाच्या मुख्यपृष्ठावर किंवा पद्य विभागात तरी ते सुस्पष्टपणे झळकवावे.... जेणेकरून माझ्यासारख्यांना ते सोयीचे होईल.