अभिरत, तुमचा कयास बरोबर आहे! चौपाल म्हणजेच चावडी.... मूळ काव्याच्या अनुवादात मला ''चावडी'' शब्द नीट बसवता येत नव्हता... त्यामुळे चौपाल हा शब्द वापरला. आणि नद्यांचा संदर्भही बरोबर आहे. परंतु त्यातही बरीच मतभिन्नता आहे. कोणी त्यांना पाच समुद्र म्हटलंय, कोणी पाच नद्या.... शेवटी माझी गाडी समुद्रांपाशी येऊन थबकली!  

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!