सुवर्णमयी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

छंदोबद्ध काव्याविषयीचे धोरण मलाही गमतीचेच वाटते! त्यातून जणू छंदविरहीत काव्य चौकटीत न बसणारे वगैरे असल्याचा पूर्वग्रह जाणवतो! असो. प्रत्येक संस्थळाचे वेगवेगळे धोरण असते आणि संस्थळ हे खाजगी मालमत्ता असल्याने त्याप्रमाणे प्रशासक धोरण लागू करण्यास स्वतंत्र आहेत. फक्त हाच नियम त्यांनी पारदर्शीपणे राबवावा असे वाटते. मला स्वतःला छंदोबद्ध काव्य जरी आवडत असले तरी कविता ही स्वच्छंदच असावी ह्याबद्दल माझे ठाम मत आहे. हां, आता जर ती संस्थळाच्या चौकटीत नसेल बसत तर मग येथे ती प्रकाशितच करायची नाही.... सोपं आहे ना?