"पण शेवटी जमले की जास्त आनंद होतो."
 - मान्य आहे, पण हे स्वेच्छेने केले तर. कवीवर त्याची सक्ती केली जाऊ नये. अन्यथा ती साहित्यनिर्मिती न होता कारकुनी ठरेल.