दरवेळी पद्याचा अनुवाद छंदात करणे अवघड आहे, शिवाय जगभरात सगळ्या कविता निव्वळ छंदात नसतात, इतर भाषेतला ठेका, बाज आणि लय सर्वच मराठी पद्यानुवाद येणे नेहमीच शक्य नाही. ते गरजेचेही नाही.  छंदबद्ध असण्याच्या अटीमुळे  अनेकदा पद्यानुवाद कृत्रिम वाटतो. तसे होत असेल तर मी छंदमुक्त अनुवादाची निवड करेन.

प्रशासनाने नियम काढायचा आणि सदस्यांनी पळवाट असे किती काळ चालावे?

 - अगदी बरोबर बोललात. १०० % सहमत.

प्रशासनाने प्रतिसाद देऊन अधिक खुलासा केला ही आनंदाची गोष्ट आहे .

- प्रगती आहे!