देवदत्त,
इतके दिवस ह्यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही, म्हणून नाईलाजाने मी वरील प्रतिक्रिया दिली होती. आपण ह्या विषयावर अधिक माहिती देणार आहात, हे पाहून आनंद वाटला. मी प्रतिक्षा करीत आहे.
राधिका,
नाईलाजास्तव जर इंग्रजी शब्द वापरावे लागणार असतील तर जरूर वापरावेत. पण चर्चा बंद होऊ देऊ नका. सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहा, ही विनंती.
मयुरेश वैद्य.