पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

टॅक्सी आणि ऑटोरिक्षा या मीटरवरच चालवल्या पाहिजेत, अशी सुस्पष्ट तरतूद मोटार वाहन कायद्यात असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण व डोंबिवलीत त्याची पायमल्ली केली जात आहे. ज्यांनी कायदा करायचा आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी होते आहे किंवा नाही हे पाहायचे, त्याच मंडळींनी मुजोर रिक्षाचालक, त्यांचे नेते आणि रिक्षा संघटनांपुढे शरणागती पत्करून हा कायदा धाब्यावर बसवला आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार कल्याण-डोंबिवलीत रिक्षांचे मीटर डाऊन व्हावे यासाठी प्रवासी आणि नागरिक यांनाच संघर्ष करावा लागत आहे.


राज्याची राजधानी असलेल्या ...
पुढे वाचा. : कल्याण-डोंबिवलीत मोटार वाहन कायदा धाब्यावर