भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
मला माझ्या जीवाची जाम काळजी वाटते, मी मरायला खुप घाबरतो (जखमी व्हायला त्याहुन जास्त) आणि हे कबुल करायला मला काहीही लाज वगैरे वाटत नाही, लाज काय वाटायची आहे त्यात? पण मी जेव्हा काही लोकांना विनाकारण जीव धोक्यात टाकुन काहीही भयंकर रानटी प्रकार करताना बघतो तेव्हा मला नवल वाटते, जमत कस काय या लोकांना अशा गोष्टी करायला? मी इथे लोकलमध्ये दरवाजाला लटकत प्रवास करणार्यांबद्दल बोलतोय.
आज ठाणे - वाशी लोकल प्रवास करत होतो सुखाने फ़र्स्ट मधुन ...
पुढे वाचा. :