नव्या प्रतिसादकांचाही मी मनापासून आभारी आहे.

योगेश
सरोवर जितके जितके ला तितकेची अपेक्षा  केल्यामुळे नीट पोचला नाही मला.
तितके गृहीत धरणे अपेक्षित होते.





समीर

दिसू लागले स्पष्ट जेवढे स्पष्टपणाने धूसर झाले
ठार आंधळा झालो तेव्हा दृश्य खरे दृग्गोचर झाले
शाब्दिक कसरत वाटली विशेषकरून पहिल्या ओळीत.

प्रामाणिक अभिप्रायाबद्दल आभारी आहे. पहिली ओळ थोडी खडबडीत झाल्यासारखी वाटते.


खूप पाहिली वाट तुझी मी, खूप खूप विषयांतर झाले
वरील ओळीतच शेर सामावल्यासारखा वाटला.

हो. असे वाटते खरे. प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मतल्यात पहिली ओळ थोडी खडबडीत झाली आहे.