हिऱ्याला खऱ्या मोल नाही अताशा..
गड्या, ये तुला मी 'खरी' काच देतो!
वाव्वा.

नको दानवीरा.. तुझ्या वल्गना त्या..
कुणा एक देतो... कुणा पाच देतो!!

वा! खालची ओळ फार आवडली. तुम्हाला चांगला लहजा लाभला आहे. पुरे दानवीरा वाचले. मतलाही छान झाला आहे. गझल आवडली.