अगदी बरोबर. गाणे ऐकताना/गुणगुणताना एखादा शब्द इतका (चुकीचा) मनात बसतो की गाणं हे असंच आहे असा पक्का समज होतो. तुमचा प्रतिसाद वाचताच मलाही चूक लक्षात आली. ते शब्द 'यारका दिवाना' असे आहेत.
अजून वानगी दाखल उदाहरण द्यायचे म्हटल्यास 'आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये तो बाप बनजाये.. हा हा बाप बनजाये' आता भले अर्थ काय होतो हा विचार करण्याची तसदीही घेत नाही.