अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
काल महाराष्ट्रातील माध्यमिक शालान्त परिक्षेचा किंवा दहावीच्या परिक्षेचा निकाल माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. या वर्षी प्रथमच आंतरजाल किंवा मोबाईल फोन्स वरून संदेश, या सारख्या आधुनिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. त्यामुळे परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना फारशी अडचण व कष्ट न होता निकाल समजला. मला माझ्या 11वी च्या निकालाची आठवण झाली. त्या वेळेस निकालाची प्रत फक्त एक किंवा दोन वर्तमानपत्रांच्या कचेरीत येत असे. त्यांना फोन करून आपला निकाल माहिती करून घेण्यासाठी खूप इच्छूक असत. त्यामुळे फोन लागतच नसे. त्यामुळे निकाल जाहीर ...
पुढे वाचा. : य़ोग्य दिशेने टाकलेले एक पाऊल