इतर भाषांतून मराठीत भाषांतरित करून मनोगतावर सादर केल्या जाणाऱ्या पद्यासाठी छंदोबद्धतेचे बंधन घातलेले आहे. मराठीत लिहिलेल्या मूळ कवितेसाठी असे बंधन घातलेले नाही.